Devmanus Upcoming TWISTS & TURNS | देवीसिंगला फासावर चढवायची पूर्ण तयारी | Zee Marathi

Devmanus Upcoming TWISTS & TURNS | देवीसिंगला फासावर चढवायची पूर्ण तयारी | Zee Marathi

झी मराठीवरील देवमाणूस मालिकेत डॉ. अजित कुमार देव उर्फ देवीसिंगला पोलिसांनी १० खून केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. त्यामुळे मालिकेत मोठं वळण बघायला मिळतंय. आता मालिकेत देवीसिंग स्वतःला सोडवण्यासाठी काय चाल खेळणार ? कि त्याला फाशी होईल ? हे बघण्यासाठी ही मालिका नक्की बघा.

User: Rajshri Marathi

Views: 6

Uploaded: 2021-06-11

Duration: 03:20

Your Page Title