गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई पोहोचले परीक्षा केंद्रावर

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई पोहोचले परीक्षा केंद्रावर

सातारा : अधिवेशनच्या धावपळीतुन वेळ काढून गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज आपल्या दहावीत असलेल्या कन्येला परीक्षा केंद्रावर नेऊन सोडले. खुद्द गृहराज्यमंत्री परीक्षा केंद्रावर आल्याचे पाहून सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला तर काहींनी समाधानही व्यक्त केले.


User: Sarkarnama

Views: 0

Uploaded: 2021-06-12

Duration: 03:33

Your Page Title