सरकारनामा विशेष: गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा आढावा | Gopichand Padalkar | Sarkarnama|

सरकारनामा विशेष: गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा आढावा | Gopichand Padalkar | Sarkarnama|

भाजपचे नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली. राजकारणात त्याचे पडसाद उमटले. पडळकरांनी अशा वादग्रस्त वक्तव्यांपासून दूर राहणे आवश्यक आहे.

User: Sarkarnama

Views: 0

Uploaded: 2021-06-12

Duration: 04:07

Your Page Title