देवेंद्र फडणवीस यांनी गावकऱ्यांशी साधला संवाद

देवेंद्र फडणवीस यांनी गावकऱ्यांशी साधला संवाद

मळद गावातील ही एक वस्ती (दौंड तालुका). पूल वाहून गेला, त्यामुळे गावाशी संपर्क तुटला, शेतीचे नुकसान झाले आणि जनावरं वाहून गेली. ८ दिवसांपासून वीज नाही,पिण्याचे पाणी नाही, कुणी आजारी पडले तर दवाखान्यात जायला रस्ता नाही. गावकऱ्यांनी सरकारला विनंती केली आहे की याची तत्काळ दखल घ्यावी.


User: Sarkarnama

Views: 0

Uploaded: 2021-06-12

Duration: 02:03

Your Page Title