नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शासकीय वाहनाला फास्ट स्टॅग लावला

नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शासकीय वाहनाला फास्ट स्टॅग लावला

नाशिक : नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शासकीय वाहनाला फास्ट स्टॅग लावला आणि नागरिकांनीही टोल नाक्याच्या रांगेत अडकू नये, यासाठी तातडीने आपल्या वाहनांना फास्ट टॅग लावावा, असे आवाहन केले. गेल्या आठवड्यात नाशिकमधील टोलनाक्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःहून हे पाऊल उचलले.


User: Sarkarnama

Views: 0

Uploaded: 2021-06-12

Duration: 01:54