मंदिरं उघडा किंवा बार रेस्टोरंट बंद करा: भाजप आमदार अतुल भातखळकर

मंदिरं उघडा किंवा बार रेस्टोरंट बंद करा: भाजप आमदार अतुल भातखळकर

मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वासाठी कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नसली तरी त्यांनी किमान स्व. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व तरी पाळावे अशी अपेक्षा आहे. सणासुदीच्या दिवसात मंदिरं उघडा किंवा बार रेस्टोरंट बंद करा, असा टोला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.


User: Sarkarnama

Views: 0

Uploaded: 2021-06-12

Duration: 01:06