मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विदर्भ दौरा | Vidarbha | Nagpur | CMO | Uddhav Thackery | Sarkarnama

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विदर्भ दौरा | Vidarbha | Nagpur | CMO | Uddhav Thackery | Sarkarnama

महाविकास आघाडीची सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरे यांचा हा दुसरा विदर्भ दौरा होता यापूर्वी त्यांनी विदर्भात समृद्धी महामार्गाच्या पाहणीसाठी दौरा केलेला होता त्यानंतर आज ते पूर्व विदर्भाच्या भंडारा जिल्ह्यातल्या पवनी तालुक्‍यातील गोसेखुर्द धरणावर आले आहेत विदर्भ हा माझ्यासाठी जिव्हाळ्याचा आणि तेवढाच महत्त्वाचा असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले गोसेखुर्द प्रकरणाचे काम गेल्या पस्तीस वर्षांपासून सुरू आहे पण अद्यापही ते पूर्णत्वास गेले नाही असा प्रश्न विचारला असता विदर्भातील रखडलेल्या सर्व प्रकल्प सर्व कामात यांची पाहणी करणं तिथल्या लोकांच्या अडचणी समजून गेला आणि प्रकल्प पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या अडचणी ऐकून घेऊन त्यावर पुढील काळात उपाययोजना करण्याचे काम करणार आहे असे त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले उमरेड विधानसभा मतदारसंघातील चाळीसगाव या प्रकल्पामध्ये गेलेली आहेत पण अद्यापही त्या गावातील पुनर्वसनाची कामे पूर्ण झालेली नाहीत वीज पाणी आणि रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधा अद्याप तेथे पोहोचलेल्या नाहीत असे उमरेड चे आमदार राजू पारवे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले त्यावर श्री ठाकरे यांनी त्यांना मुंबईला येण्याचे निमंत्रण दिले आहे तिचे सविस्तर चर्चा करून प्रकल्प पूर्ण करणे आणि प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मार्गी लावू असे आश्वासन त्यांनी आमदार राजू पारवे यांच्यासोबत बोलताना दिले मुख्यमंत्र्यांनी सध्या येथे धरणाच्या द्वारकेची पाहणी केली त्यानंतर त्यांना क्रमांक दोनचे द्वार उघडून दाखवण्यात आले दोन मिनिटांसाठी या जलाशयातून पाणी सोडण्यात आले यानंतर शासकीय अधिकाऱ्यांची बैठक गोसीखुर्द प्रकल्पाच्या राजीव टेकडी या परिसरात केलेली आहे आता येथून ते राजीव टेकडी साठी रवाना झालेले आहेत त्यानंतर दुपारी ब्रह्मपुरी जिल्ह्याचा ते दौरा करणार आहेत


User: Sarkarnama

Views: 3

Uploaded: 2021-06-12

Duration: 01:26

Your Page Title