नवाब मलिक यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा: किरीट सोमय्या | Kirit Somayya | Sarkarnama

नवाब मलिक यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा: किरीट सोमय्या | Kirit Somayya | Sarkarnama

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी नवाब मलिक यांची मंत्रीमंडळातून हक्कालपट्टी व्हावी, अशी मागणी, भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. काल सकाळी दहा वाजल्यापासून समीर खान यांना एनसीबीच्या कार्यालयात चौकशी सुरु होती. आरोपी करन सजनानीच्या चौकशीमध्ये समीर खान यांचं नाव आल्याने एनसीबीनं त्यांना समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावलं होतं.


User: Sarkarnama

Views: 0

Uploaded: 2021-06-12

Duration: 00:21