"हे सरकार पुढचे चार वर्ष दिवाळी साजरी करणार.."

"हे सरकार पुढचे चार वर्ष दिवाळी साजरी करणार.."

मुंबई : राज्य सरकाराला कोरोनामुळं जनतेची काळजी आहे. त्यामुळं आता मुख्यमंत्र्यांनी हळूहळू सर्व काही सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यात प्रार्थनास्थळं उघडण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधक म्हणत असतील हा उशीर आहे, तर तसं काही नाही. काही निर्णय घेताना योग्य काळजी घ्यावी लागते. हे सरकार पुढचे चार वर्ष दिवाळी साजरी करणार आहे. br br कोरोनामुळं लोक काही नाराज‌ झाली. पण त्यानंतर चांगले निर्णय घेऊन सरकार पुढे‌ जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी सांगितले.


User: Sarkarnama

Views: 2

Uploaded: 2021-06-12

Duration: 02:50