कराची नावावरुन नितीन नांदगांवकरांची मिठाई दुकानदाराला धमकी

कराची नावावरुन नितीन नांदगांवकरांची मिठाई दुकानदाराला धमकी

शिवसेना नेते नितीन नंदगांवकर यांनी 'कराची' या नांवाने चालविल्या जाणाऱ्या एका दुकानदाराला धमकीवजा इशारा दिला. मुंबईतील वांद्रे येथील परिसरात कराची नावाचं मिठाईचं दुकान आहे. या दुकानाचे नांव बदलण्याची नांदगावकर यांनी मागणी केली. मुंबईत कराची नावाने कोणताही व्यवसाय होऊ देणार नाही, असे नांदगावकर यावेळी म्हणाले.


User: Sarkarnama

Views: 0

Uploaded: 2021-06-12

Duration: 02:51

Your Page Title