Pooja Chavan ला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असल्याने मला धमक्या: अतुल भातखळकर | Sarkarnama

Pooja Chavan ला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असल्याने मला धमक्या: अतुल भातखळकर | Sarkarnama

भाजप आमदाराला धमक्या : पूजा चव्हाणला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असल्याने मला धमक्या मिळत असल्याची तक्रार भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली. ठाकरे सरकार सत्तेवर आल्यापासून अशा झुंडशाहीचा प्रकार वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला.

User: Sarkarnama

Views: 0

Uploaded: 2021-06-12

Duration: 01:09

Your Page Title