शिवसेना राणेंच काही करू शकत नाही : निलेश राणे

शिवसेना राणेंच काही करू शकत नाही : निलेश राणे

भाजप प्रदेश सचिव निलेश राणे म्हणाले की शिवसेना राणेंच काही करू शकत नाही. माझा एक पुतळा जाळला असेल विनायक राऊतांचा दहा वेळा पुतळा जाळला. तेवढी अवकात विनायक राऊत यांची सुध्दा आणि शिवसेनेची सुद्धा नाही. मी रोज याचा वचपा काढणार.. 2024 खूप लांब आहे.


User: Sarkarnama

Views: 1

Uploaded: 2021-06-12

Duration: 01:40

Your Page Title