उदयनराजेंनी घेतली शंभूराज देसाई यांची भेट..| Sarkarnama |

उदयनराजेंनी घेतली शंभूराज देसाई यांची भेट..| Sarkarnama |

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी आज गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण व जिल्हा बँकेचे निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत वेळ आल्यावर सर्व काही ठरवले जाईल सातारच्या किंवा फलटणच्या राजांविषयी बोलण्याचे टाळले.


User: Sarkarnama

Views: 0

Uploaded: 2021-06-12

Duration: 04:28

Your Page Title