लॉकडाऊन परवडणारे नाही : वडेट्टीवार

लॉकडाऊन परवडणारे नाही : वडेट्टीवार

राज्यातील वाढत्या कोरोना आकडेवारीवर राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली असून महाराष्ट्र सरकार वाढती आकडेवारीची स्थिती गांभीर्यानं घेत असल्याचे म्हटले आहे. राज्याला व एकूण अर्थकारणाला लॉकडाऊन परवडणारे नाही, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.


User: Sarkarnama

Views: 0

Uploaded: 2021-06-12

Duration: 01:46