पूजाची आजी शांता चव्हाण व तृप्ती देसाई यांचे संजय राठोड विरोधात आंदोलन.| Sarkarnama |

पूजाची आजी शांता चव्हाण व तृप्ती देसाई यांचे संजय राठोड विरोधात आंदोलन.| Sarkarnama |

पूजा चव्हाण हिची आजी शांता राठोड(चव्हाण) व तृप्ती देसाई यांनी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी वानवडी पोलीस ठाणे येथे ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

User: Sarkarnama

Views: 0

Uploaded: 2021-06-12

Duration: 03:38