तर चित्रपट सृष्टीने आवाज उठवावा - संजय राऊत | Politics | Maharashtra | Sarakarnama

तर चित्रपट सृष्टीने आवाज उठवावा - संजय राऊत | Politics | Maharashtra | Sarakarnama

मुंबई : जर एखाद्या इंडस्ट्रीवर अश्याप्रकारे हल्ला होत असेल तर तिथल्या सर्वांनी एकत्र आवाज उठवला पाहिजेbr कुठल्याही प्रकरणात तपास करण्याचा सरकारला पूर्ण अधिकार आहे. मात्र केवळ शेतक-यांना पाठींबा देतात, जेएनयू बाबत बोलतात, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होतेय असं बोलतात म्हणून हे होत असेल तर ते चुकीचं आहे,'' अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चित्रपट उद्योगांतील काही जणांवर पडलेल्या प्राप्तीकर खात्याच्या छाप्याबद्दल बोलताना व्यक्त केली.


User: Sarkarnama

Views: 0

Uploaded: 2021-06-12

Duration: 05:29

Your Page Title