कृषी कायद्यांबाबत दोन्ही काँग्रेस धोरण दुटप्पी - आंबेडकर | Prakash Ambedkar | Politics | Sarakarnama

कृषी कायद्यांबाबत दोन्ही काँग्रेस धोरण दुटप्पी - आंबेडकर | Prakash Ambedkar | Politics | Sarakarnama

कृषी कायद्यांबाबत दोन्ही काँग्रेस धोरण दुटप्पी - आंबेडकरbr राष्ट्रवादी व कॉंग्रेस या दोघांचे या कृषी कायद्या बाबतीत विरोधाचे धोरण हे दुटप्पी आहे. २००६ मध्ये राष्ट्रवादी व कॉंग्रसने केलेला कायदा आज भारत सरकारने लागू केला आहे. ही गोष्ट आम्ही लोकांसमोर आम्ही आणू इच्छितो, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

User: Sarkarnama

Views: 0

Uploaded: 2021-06-12

Duration: 01:22

Your Page Title