आव्हाडांकडून संजय राऊतांची पाठराखण |Jitendra Awhad| SanjayRaut| politics | Maharashtra |Sarakarnama

आव्हाडांकडून संजय राऊतांची पाठराखण |Jitendra Awhad| SanjayRaut| politics | Maharashtra |Sarakarnama

कान उघाडणी करणे, कौतुक करणे केलेल्या कामाची स्तुती करणे, कधीतरी टिका करणे. हे स्तंभ लेखकांच व पत्रकारांच कामच आहे. त्याच्यातून शिकायलाही मिळत आणि पुढची पावल कशी टाकायची हे समजूनही घेता येते. फक्त आपले कायम कौतुकच होईल, अशी अपेक्षा कोणीच बाळगू नये.

User: Sarkarnama

Views: 0

Uploaded: 2021-06-12

Duration: 02:39

Your Page Title