आम्ही बोललो की त्यांना राजकारण दिसतं - प्रवीण दरेकर|Pravin Darekar|Politics| Maharashtra|Sarakarnama

आम्ही बोललो की त्यांना राजकारण दिसतं - प्रवीण दरेकर|Pravin Darekar|Politics| Maharashtra|Sarakarnama

कोरोनावरून आम्हाला राजकारण करायची इच्छा नाही . संकटकाळात एका बाजूला तुम्ही सांगता राजकारण करायचं नाही आणि `सामना`मधून भारतीय जनता पक्ष आणि विरोधी पक्षावर टीका करायची. हे पण टाळायला पाहिजे, असा सल्ला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला.

User: Sarkarnama

Views: 0

Uploaded: 2021-06-12

Duration: 02:41

Your Page Title