चंद्रकांतदादा,आपल्यातील बरेच नेते जामिनावरच बाहेर आहेत...सगळ्याची चौकशी होणार : चाकणकर| Sarakarnama

चंद्रकांतदादा,आपल्यातील बरेच नेते जामिनावरच बाहेर आहेत...सगळ्याची चौकशी होणार : चाकणकर| Sarakarnama

पुणे : पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केलेल्या विधानानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भुजबळ जामीनावर सुटले आहेत. अजून निर्दोष सिद्ध झाले नाहीत. त्यामुळं फार जोरात बोलू नका, अन्यथा फार महागात पडेल, अशी धमकीच दिली आहे. चंद्रकांत पाटलांच्या या धमकीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकरानी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. चाकणकर यांनी टि्वट करत चंद्रकांत पाटलांचा समाचार घेतला आहे.


User: Sarkarnama

Views: 0

Uploaded: 2021-06-12

Duration: 01:45

Your Page Title