मंत्र्यांच्या गाड्या फोडण्याचा इशारा | Maratha reservation | Politics | Maharashtra | Sarakarnama

मंत्र्यांच्या गाड्या फोडण्याचा इशारा | Maratha reservation | Politics | Maharashtra | Sarakarnama

मराठा आरक्षण रद्द झाल्याने आता आमदार खासदार आणि मंत्र्यांच्या गाड्या पेटवून देऊ, असा इशारा मराठा आरक्षण समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी आज पंढरपुरात दिला आहे. आम्ही मराठा बांधव अर्ध नग्न झालोय आत्ता या मंत्र्यांना, आमदारांना खासदारांना सुद्धा कपडे काढून मारल्याशिवाय राहणार नाही. सरकारच्या निषेध म्हणून आज येथील कार्यकर्त्यांनी सामूहिक मुंडण केले.

User: Sarkarnama

Views: 0

Uploaded: 2021-06-12

Duration: 02:59