राजेश टोपे यांची रेमडिसिव्हरबाबत महत्वाची घोषणा | Rajesh tope | Maharashtra | Sarakarnama

राजेश टोपे यांची रेमडिसिव्हरबाबत महत्वाची घोषणा | Rajesh tope | Maharashtra | Sarakarnama

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाविषयक महत्वाची माहिती देत राज्यासाठी तीन लाख रेमडिसिव्हर इंजेक्शन आयात करण्याची आॅर्डर दिल्याची माहिती आज दिली. तसेच राज्यात 50 टन आॅक्सिजन रोज कमी पडत आहे. त्याच्या व्यवस्थेसाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

User: Sarkarnama

Views: 0

Uploaded: 2021-06-12

Duration: 19:32

Your Page Title