पुण्यात लाॅकडाऊन आणखी कठोर होणार? | Ajit pawar | Pune| Lockdown | Maharashtra | Sarakarnama

पुण्यात लाॅकडाऊन आणखी कठोर होणार? | Ajit pawar | Pune| Lockdown | Maharashtra | Sarakarnama

कोरोना परिस्थिती हाताळण्यावरून मुंबईचे कौतुक होत असताना पुण्यातील परिस्थितीबाबत न्यायालयाने चिंता व्यक्त केली. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की कठोर लाॅकडाऊन लावावा, असे पोलिसांचे मत आहे. पण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे याबद्दल निर्णय घेतील, असे सांगितले. पुण्यात आणि राज्यात पुरेशी लस मिळण्यासाठी आपण स्वतः अदर पूनावालांना पण संपर्क झाला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.


User: Sarkarnama

Views: 1

Uploaded: 2021-06-12

Duration: 03:24

Your Page Title