महाराष्ट्रातील कोणत्या गोष्टीबाबत तुम्हाला समाधान आहे;राम कदमांचा सोनिया गांधींना सवाल| Sarakarnama|

महाराष्ट्रातील कोणत्या गोष्टीबाबत तुम्हाला समाधान आहे;राम कदमांचा सोनिया गांधींना सवाल| Sarakarnama|

महाविकास आघाडी सरकारच्या कामगिरीबाबत कॅाग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी आनंद व समाधान व्यक्त केलं आहे, याबाबत भाजपचे नेते राम कदम यांनी सोनिया गांधी टीकास्त्र सोडलं आहे. महाविकास आघाडीवरही राम कदम यांनी टीका केली आहे. राम कदमांनी व्हिडिओ शेअर करुन सोनिया गांधींवर निशाणा साधला आहे.

User: Sarkarnama

Views: 0

Uploaded: 2021-06-12

Duration: 01:29

Your Page Title