जळगाव जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीची चोरी, कारमध्ये दिली लस - Politics | Maharashtra | Sarakarnama

जळगाव जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीची चोरी, कारमध्ये दिली लस - Politics | Maharashtra | Sarakarnama

जळगाव ः प्राथमिक आरोग्य केंद्रातून लसीची दोन परिचारिकांनी चोरी करून मोटारीमध्ये लसीकरण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. जळगाव जिल्ह्यातील कानळदा प्राथमिक आरोग्य केंद्रात ही घटना घडली आहे.

User: Sarkarnama

Views: 1

Uploaded: 2021-06-12

Duration: 03:57

Your Page Title