मराठा आरक्षण राज्यव्यापी आंदोलनास सुरवात...! |Politics | Maharashtra | Sarakarnama

मराठा आरक्षण राज्यव्यापी आंदोलनास सुरवात...! |Politics | Maharashtra | Sarakarnama

रयत क्रांती संघटनेच्यावतीने पुकारण्यात आलेल्या मराठा आरक्षण राज्यव्यापी आंदोलनास सुरवात करण्यात आली आहे. "मराठ्यांच्या पोरांचे आरक्षण बांधलं काठीला...महाविकास आघाडी सरकार गेलं काशीला..." हे घोषवाक्य घेऊन राज्यभर आंदोलनास सुरवात करण्यात आली आहे. सांगलीच्या इस्लामपूर येथील  निवासस्थानी आमदार सदाभाऊ खोत, आई रत्नाबाई खोत, नातू स्पंदन खोत या आंदोलनात सहभागी झाले आहेत.


User: Sarkarnama

Views: 0

Uploaded: 2021-06-12

Duration: 02:14