देशमुखांवर ED ची कारवाई म्हणजे ...सत्तेचा गैरवापर करून बदनामीचे हे कारस्थान :Nawab Malik|Sarakarnama

देशमुखांवर ED ची कारवाई म्हणजे ...सत्तेचा गैरवापर करून बदनामीचे हे कारस्थान :Nawab Malik|Sarakarnama

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh यांच्यावर अखेर आज सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ED ने गुन्हा नोंदवला. माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या शंभर कोटींच्या कथित आरोपांप्रकरणी ईडीनं हा गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईचा निषेध राष्ट्रवादी कॅाग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक Nawab Malik यांनी केला आहे.

User: Sarkarnama

Views: 1

Uploaded: 2021-06-12

Duration: 01:18

Your Page Title