Prafulla Patel:जेव्हा प्रफुल्ल पटेलही बेड मिळवू देऊ शकत नाही | Politics | Maharashtra | Sarakarnama

Prafulla Patel:जेव्हा प्रफुल्ल पटेलही बेड मिळवू देऊ शकत नाही | Politics | Maharashtra | Sarakarnama

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दिल्लीत 15 दिवसांपूर्वी एका परिचिताला बेड उपलब्ध करून देउ शकलो नसल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार प्रफुल पटेल यांनी व्यक्त केली, ते गोंदिया येथे बोलत होते. राजधानीचे ठिकाण असलेल्या दिल्लीत कोरोनाने कीती बिकट स्थिति निर्माण केली होती, याचे दाहक वास्तव त्यांनी सांगितले.

User: Sarkarnama

Views: 1

Uploaded: 2021-06-12

Duration: 02:21