पेट्रोलच्या दराने मोडले आतापर्यंतचे सर्व उच्चांक |Petrol |Diesel Prices Hiked | India | Sarakarnama

पेट्रोलच्या दराने मोडले आतापर्यंतचे सर्व उच्चांक |Petrol |Diesel Prices Hiked | India | Sarakarnama

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज वाढ करण्यात आली. जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या भावात घसरण होऊनही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोलचे दर देशभरात उच्चांकी पातळीवर गेले आहेत. आतापर्यंतचे सर्व उच्चांक पेट्रोलच्या दराने मोडून काढले आहेत.

User: Sarkarnama

Views: 0

Uploaded: 2021-06-12

Duration: 01:16