मुख्यमंत्री साहेबांना नम्र विनंती आमदार संजय गायकवाड यांना थोडा आवर घाला | Politics | Sarakarnama |

मुख्यमंत्री साहेबांना नम्र विनंती आमदार संजय गायकवाड यांना थोडा आवर घाला | Politics | Sarakarnama |

मुख्यमंत्री साहेबांनी संजय गायकवाड यांना समज देऊन वारकऱ्यांची जाहीर माफी मागायला सांगावी ही नम्र विनंती अन्यथा विश्व वारकरी सेनाव इतरही वारकरी संघटना एकत्र येऊन महाराष्ट्रात सर्व वारकरी मंडळी आपापल्या हद्दीतील पोलीस स्टेशन मध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्या या विषयाने तक्रार दाखल करणार आहोत तरी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या विषयाचे गांभीर्याने दखल घ्यावी ही नम्र विनंतीअशा पद्धतीचे लेखी निवेदन मेल द्वारे माननीय मुख्यमंत्री साहेबांना पाठवण्यात आलेले असल्याची माहिती गणेश महाराज शेटे यांनी दिली आहेbr राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर कराbr #Sarkarnama#MarathiNews#Live#LatestMarathiNews#pune #Maharashtra#MarathiNews#Politics


User: Sarkarnama

Views: 2

Uploaded: 2021-06-12

Duration: 02:47

Your Page Title