उस्मानाबाद पोलिसांचा पैसे घेऊन गाड्या सोडतानाचा व्हिडिओ व्हायरल | Maharashtra | Sarakarnama

उस्मानाबाद पोलिसांचा पैसे घेऊन गाड्या सोडतानाचा व्हिडिओ व्हायरल | Maharashtra | Sarakarnama

कोरोनाच्या संसर्गामुळे महाराष्ट्रामध्ये सध्या जिल्हाबंदी आहे. br मात्र उस्मानाबाद जिल्ह्यातील उजनी फाट्यावरील बेंबळी पोलीस हे खुलेआम पैसे घेऊन गाड्या सोडताना दिसतं आहेत. असा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याबाबत अद्याप कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाहीये.

User: Sarkarnama

Views: 0

Uploaded: 2021-06-12

Duration: 01:59