लेकीच्या मांडव टहाळीला भाजप आमदाराचा डान्स | Mahesh Landge | Politics | Maharashtra | Sarakarnama

लेकीच्या मांडव टहाळीला भाजप आमदाराचा डान्स | Mahesh Landge | Politics | Maharashtra | Sarakarnama

लेकीच्या मांडव टहाळीला भाजप आमदाराचा डान्स, नागरिक म्हणतात कारवाई होणार का?br br पिंपरी : भोसरी मतदारसंघाचे भाजपचे (BJP) आमदार आणि पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहराध्यक्ष महेश लांडगे (Mla Mahesh landge ) यांचा बेफाम नाचतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. कन्या साक्षी लांडगे यांच्या विवाह सोहळ्यापूर्वी आयोजित कार्यक्रमात लांडगेंनी भंडाऱ्याची मुक्त उधळण करत नृत्य केले. मात्र, यावेळी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन न केल्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे.


User: Sarkarnama

Views: 0

Uploaded: 2021-06-12

Duration: 00:35

Your Page Title