आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ | Petrol | Diese l Fuel price | Sarakarnama

आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ | Petrol | Diese l Fuel price | Sarakarnama

पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील उच्चांकी वाढ सुरूच आहे. देशात दोन दिवसांच्या खंडानंतर आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली. पेट्रोलच्या दरात 27 पैसे तर डिझेलच्या दरात 28 पैसे वाढ करण्यात आली. मुबंईत पेट्रोलचा दर आता 100.98 रुपये आणि डिझेलचा दर 92.99 रुपये आहे.

User: Sarkarnama

Views: 0

Uploaded: 2021-06-12

Duration: 01:28