आठ महिन्यांची गर्भवती डॉक्टर करतेय रुग्णसेवा | Sarkarnama | Jammu Kashmir |

आठ महिन्यांची गर्भवती डॉक्टर करतेय रुग्णसेवा | Sarkarnama | Jammu Kashmir |

कोरोना महामारीत जम्मू-काश्मीरमधील आठ महिन्यांची गर्भवती डॉक्टर रुग्णसेवा करत आहे. डॉ.शिवानी या गर्भवती असतानाही त्यांचे कर्तव्य बजावत आहेत. आताच जनेतला आपली सर्वाधिक गरज असून, याच काळात सेवा करणे महत्वाचे असल्याचे त्या सांगतात.


User: Sarkarnama

Views: 2

Uploaded: 2021-06-12

Duration: 01:36

Your Page Title