राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री 2022 मध्ये? |NCP| NCP Foundation Day| Politics | Maharashtra | Sarakarnama

राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री 2022 मध्ये? |NCP| NCP Foundation Day| Politics | Maharashtra | Sarakarnama

राष्ट्रवादी काॅंग्रेसचा 22 वा वर्धापनदिन सर्वत्र साजरा झाला. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकार आपली पाच वर्षे पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त केला. पण या पाच वर्षांत उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहणार की राष्ट्रवादी काॅंग्रेस ते मिळवणार, याची उत्सुकता असणार आहे. मुख्यमंत्रीपद न मिळालेला राष्ट्रवादी हे देशातील एकमेव प्रमुख पक्ष असावा.

User: Sarkarnama

Views: 9

Uploaded: 2021-06-12

Duration: 08:08

Your Page Title