लस घेतल्याने अंगाला भांडी चिकटत असल्याचा दावा फोल | Sarkarnama |

लस घेतल्याने अंगाला भांडी चिकटत असल्याचा दावा फोल | Sarkarnama |

- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे केली पोलखोलbr कोरोनाची Covishield लस घेतल्यावर अंगाला लोखंडी अथवा स्टीलची भांडी, वस्तू चिकटतात असा अनेक जण करत आहेत. पण ते खोटे असून त्या अफवेवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी केले आहे. लस न घेताही अशा वस्तू सर्वांच्या अंगाला चिकटवू शकतात. त्यात काहीही दैवी अथवा अवैज्ञानिक काही नाही, असेही कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. कृष्णा चांदगुडे, रंजना गवांदे, नंदकिशोर तळाशिलकर या अंनिसच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सप्रमाण असे प्रयोग करून दाखविले असून त्यासंबंधी प्रसामाध्यमांना माहिती दिली आहे.


User: Sarkarnama

Views: 7

Uploaded: 2021-06-12

Duration: 00:57

Your Page Title