सरकारने कोळी समाजाकडून वसुली थांबवावी - प्रकाश आंबेडकर | VBA | Politics | Maharashtra | Sarakarnama

सरकारने कोळी समाजाकडून वसुली थांबवावी - प्रकाश आंबेडकर | VBA | Politics | Maharashtra | Sarakarnama

पंढरपूर : कोळी समाजाच्या लोकांकडे व्हॅलेडीटी सर्टिफिकेट नसल्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. कोळी समाजाला सर्टिफिकेट मिळावे, म्हणून वंचित बहुजन आघाडीने आंदोलन उभे केले होते. परंतु त्यांना व्हॅलेडीटी सर्टिफिकेट मिळाले नाही. म्हणून अनेकांना सरकारी नोकरीतून काढून टाकण्यात आले. नोकरी काळात सरकारने अशा लोकांवर कोट्यावधी रुपये खर्च केले असून त्याची वसुली करण्यास सुरुवात झाली आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली.


User: Sarkarnama

Views: 0

Uploaded: 2021-06-12

Duration: 01:46

Your Page Title