कोरोनाग्रस्त रुग्ण घेऊन मी मातोश्रीवर धडकणार - सदाभाऊ खोत | Sadhabhu Khot| Maharashtra | Sarakarnama

कोरोनाग्रस्त रुग्ण घेऊन मी मातोश्रीवर धडकणार - सदाभाऊ खोत | Sadhabhu Khot| Maharashtra | Sarakarnama

सातारा जिल्ह्यात कोरोना बधितांच्या आकडेवारीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना वैद्यकीय सेवांचा तुटवडा जाणवू लागला आहे. सरकारने या परिस्थितीतमध्ये खंडण्या गोळा करायचे बंद करून दोन दिवसात जर रेमडिसिवर उपलब्ध करून दिले नाही तर कोरोनाग्रस्त रुग्ण घेऊन मी मातोश्रीवर धडकणार असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

User: Sarkarnama

Views: 0

Uploaded: 2021-06-12

Duration: 07:17

Your Page Title