मंत्री उदय सामंत यांची फोटोग्राफी विरोधकांच्या डोळ्यावर | Vinay Natu | Maharashtra | Sarakarnama

मंत्री उदय सामंत यांची फोटोग्राफी विरोधकांच्या डोळ्यावर | Vinay Natu | Maharashtra | Sarakarnama

रत्नागिरी जिल्ह्याची कोरोना आढावा बैठक संपल्यानंतर उच्च शिक्षणमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी खासदार विनायक राऊत आणि जिल्हाधिकारी यांचा फोटो काढला. त्यावरून माजी आमदार विनय नातू यांनी टोला लगावला असून सोशल डिस्टन्सिंग न पाळता ही फोटोग्राफी कशासाठी, असा सवाल केला.

User: Sarkarnama

Views: 0

Uploaded: 2021-06-12

Duration: 02:21

Your Page Title