Pune Unlock: पुण्यात आज पासून काही प्रमाणात नियम शिथिल; पाहा आजपासून काय सुरु काय बंद

Pune Unlock: पुण्यात आज पासून काही प्रमाणात नियम शिथिल; पाहा आजपासून काय सुरु काय बंद

पुणे अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यात आले असून प्रवासासाठी आता E-Pass ची गरज नाही.तसेच अनेक गोष्टीत अधिक प्रमाणात सूट देण्यात आलेली आहे. जाणून घेऊयात आज पासून लागू करण्यात आलेले नवीन नियम काय आहेत.

User: LatestLY Marathi

Views: 326

Uploaded: 2021-06-14

Duration: 01:54