काय आहे अँटिलिया प्रकरण ?

काय आहे अँटिलिया प्रकरण ?

मुकेश अंबानी यांचं निवासस्थान असलेल्या अँटिलिया इमारतीबाहेर २५ फेब्रुवारीला स्फोटकं ठेवलेली गाडी आढळून आली होती. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. दहशतवादी कट असल्याचं तेव्हा सांगण्यात येत होतं. त्यानंतर ५ मार्चला ठाण्यातील उद्योगपती मनसुख हिरेन याचा संशायस्पद मृत्यू झाला. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले आणि तपासाअंती अनेक खुलासे होत गेले. त्यामुळे अँटिलिया प्रकरण काय आहे?, नेमकं काय घडलं होतं, हे या व्हिडीओ मधून समजून घेऊ.


User: Lok Satta

Views: 2.3K

Uploaded: 2021-06-18

Duration: 04:55

Your Page Title