राम मंदिराबाबत अफवांना संजय राऊत यांनी मुद्दाम समर्थन दिले - चित्रा वाघ

राम मंदिराबाबत अफवांना संजय राऊत यांनी मुद्दाम समर्थन दिले - चित्रा वाघ

शिवसेना भवनावर झालेल्या हाणामारीवरुन शिवसेना आणि भाजपा हे दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतानाच भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. एकट्या महिलेवर हल्ला करणे म्हणजे शिवसेनेची अस्मिता जोपासणे आहे का असा सवाल त्यांनी संजय राऊत यांना केला.


User: Lok Satta

Views: 1.9K

Uploaded: 2021-06-18

Duration: 01:40