पुण्यात झाड पडून २२ दुचाकीचे नुकसान

पुण्यात झाड पडून २२ दुचाकीचे नुकसान

पुणे शहरात दिवसभर पाऊस पडत असून त्याच दरम्यान कात्रज परिसरात झाड पडून तब्बल २२ दुचाकीचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. कात्रज परिसरातील चौगुले इंडस्ट्रीजवळ ही घटना घडली.


User: Lok Satta

Views: 871

Uploaded: 2021-06-18

Duration: 01:08

Your Page Title