उपमुख्यमंत्री अजित पवारांसमोर पुणेकरांची लॉकडाउनला तिलांजली!

उपमुख्यमंत्री अजित पवारांसमोर पुणेकरांची लॉकडाउनला तिलांजली!

पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घटन करण्यात आलं. यावेळी कार्यालय परिसरात मोठ्या संख्येनं गर्दी जमली होती. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मोठी संख्या होती. या पार्श्वभूमीवर एकीकडे सरकार गर्दी टाळून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन करत असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच समोर करोनाच्या नियमांना हरताळ फासला जात असल्याचं दिसून आलं.


User: Lok Satta

Views: 706

Uploaded: 2021-06-19

Duration: 01:45