International Yoga Day 2021- करोनातून नुकतेच बरे झालेल्यांसाठी 'योगा' टिप्स!

International Yoga Day 2021- करोनातून नुकतेच बरे झालेल्यांसाठी 'योगा' टिप्स!

करोना संसर्गाचा फटका सर्वांच्याच आरोग्याला बसला आहे. विशेषतः तुम्ही जर नुकतेच करोनामुक्त झाला असाल तर तुम्हाला तुमच्या आरोग्याची झालेली हानी भरून काढायची असेल तर औषधोपचारांसोबत व्यायामही गरजेचा आहे.

User: Lok Satta

Views: 134

Uploaded: 2021-06-21

Duration: 03:12

Your Page Title