आधी मंदिरं उघडा आणि नंतर मंदिर समित्यांच्या चर्चा करा - आचार्य तुषार भोसले

आधी मंदिरं उघडा आणि नंतर मंदिर समित्यांच्या चर्चा करा - आचार्य तुषार भोसले

एकीकडे पायी वारीला बंदी घालायची, मंदिरं बंद करुन ठेवायची, त्या मंदिरांवर अवलंबून असलेल्या लाखो लोकांचा कोणताही विचार या सरकारच्या करत नाही मात्र आपल्या कार्यकर्त्यांची वर्णी लावण्यासाठी राज्यातल्या अनेक देवस्थानांच्या वाटाघाटी सुरु आहेत, त्यासाठी रस्सीखेच सुरु आहे. देव-भक्तांच्या आड येणाऱ्या आणि लाखो गरिबांच्या घरची चूल विझवणाऱ्या सरकारला मंदिर समित्या नेमण्याचा कोणताही अधिकार नाही, असे आचार्य तुषार भोसले त्यांनी म्हटले आहे.


User: Lok Satta

Views: 208

Uploaded: 2021-06-24

Duration: 00:50

Your Page Title