"तो म्हणाला अजित पवारांचा माणूस, मला कुणीच काही करू शकत नाही"

"तो म्हणाला अजित पवारांचा माणूस, मला कुणीच काही करू शकत नाही"

पुण्यातील आंबिल ओढा परिसरात असलेल्या स्थानिकांच्या घरावर महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली. घरं पाडण्यात आलेल्या स्थानिकांनी पुणे महानगरपालिकेच्या समोर ठिय्या मांडत आंदोलन सुरू केलं आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांची भेट घेतली. महापालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईबद्दल सुळे यांनी माहिती घेतली. यावेळी आंदोलकांनी बिल्डरची तक्रार केली. "मी अजित पवारांचा माणूस आहे, मला कुणीच काही करू शकत नाही, असं प्रताप निकम म्हणाला" असं आंदोलकांनी यावेळी सुप्रिया सुळेंना सांगितलं. बघा आंदोलक काय म्हणाले...


User: Lok Satta

Views: 7K

Uploaded: 2021-06-28

Duration: 00:47

Your Page Title