Swarajya Janani Jijamata: "पहिल्यांदा केला Back Fall Stunt" - अमोल कोल्हेंनी सांगितला थरारक अनुभव

Swarajya Janani Jijamata: "पहिल्यांदा केला Back Fall Stunt" - अमोल कोल्हेंनी सांगितला थरारक अनुभव

सोनी मराठीवरील स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराज शाहिस्तेखानाला मारण्याचा गनिमी कावा करतात तो थरारक दाखवणार आहे. त्यासाठी डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वतः एक कठीण stunt केला आहे. त्याचा अनुभव त्यांनी शेअर केला आहे.

User: Rajshri Marathi

Views: 11

Uploaded: 2021-06-28

Duration: 03:59