मराठा आरक्षणासाठी सुरेश धसांच्या नेतृत्वाखाली मोर्चा| Beed | Suresh Dhas |Reservation | Sakal Media

मराठा आरक्षणासाठी सुरेश धसांच्या नेतृत्वाखाली मोर्चा| Beed | Suresh Dhas |Reservation | Sakal Media

मराठा आरक्षणासाठी सुरेश धसांच्या नेतृत्वाखाली मोर्चाbr बीड : मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी सोमवारी भाजप आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला. हाती भगवे झेंडे आणि घोषणांनी बीड दणानून गेले. शहरातील रस्ते भगवेमय झाले होते.

User: Sakal

Views: 499

Uploaded: 2021-06-28

Duration: 02:51

Your Page Title