Maharashtrachi Hasya Jatra | वनिताचा स्वयंवरमध्ये 'आळस डान्स' | Gaurav, Omkar & Vanita |Sony Marathi

Maharashtrachi Hasya Jatra | वनिताचा स्वयंवरमध्ये 'आळस डान्स' | Gaurav, Omkar & Vanita |Sony Marathi

सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात वनिताचं स्वयंवर सुरु आहे. पण त्यातही वनिता आळस देतीये. तर गौरव एकटा मनशांतीसाठी त्या स्वयंवराला आला आहे. काय घडतंय तिथे बघूया. पहायला विसरु नका महाराष्ट्राची हास्यजत्रा सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता फक्त सोनी मराठीवर..

User: Rajshri Marathi

Views: 10

Uploaded: 2021-06-29

Duration: 03:33

Your Page Title